पचन क्रिया सुधारण्यासाठी काय करावे?HealthPlanet

Posted on Wed 30th Nov 2022 : 17:06

आहारात कच्च्या भाज्या म्हणून काकडी,गाजर,बीट , टोमॅटो , कोथिंबीर यांचा समावेश करावा. दिवसभरात भरपूर पाणी प्यावे. रोज २ चमचे जवस खावे. कोणत्याही प्रकारचे चूर्ण किंवा रासायनिक प्रक्रिया केलेली पावडर आहारात समाविष्ट करण्या आधी आहारतज्ज्ञांचा घ्यावा .

solved 5
wordpress 3 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info